Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपी जामीनमुक्त

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपी जामीनमुक्त

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांनी आरोपीच्या वतीने पाहिले काम

आदित्य बटावले | वेंगुर्ला : दिनांक १७/०५/२०२५ रोजी आडेली, गावठाण वाडी, वेंगुर्ला येथे रात्री १० वाजण्याच्या सुमारास संजना सत्यवान कुबल आणि तिची मुलगी दीक्षा कुबल या आपल्या झोपडीत झोपल्या होत्या, त्यावेळी आरोपी बाळकृष्ण विजय कुबल याने झोपडीच्या पाठीमागून आग लावली, आणि त्याला आग लाऊन पळून जाताना संजना कुबल यांनी पाहिले. यानंतर संजना कुबल हिने आरडाओरड करून फिर्यादी संजना कुबलची सासू सीताबाई कुबल आणि उत्तम कुबल यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु झोपडी आणि त्यातील समान जळून गेले. त्यामुळे संजना सत्यवान कुबल हिने आरोपीविरुद्ध फिर्याद दिलेली होती. पोलिसांनी आरोपी याला झोपडीचे नुकसान केल्यामुळे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३२४(४), ३२६(१) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. आरोपीतर्फे ॲड. दत्ताराम राजीव बिले, आणि ॲड. हेमांगी वराडकर यांनी आरोपीच्या जमीनच काम पाहिले.
आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. हेमंत गायकवाड यांनी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर केला. आणि रक्कम रु. ५०,०००/- च्या जामीनावर मुक्त केले.

ruchira top