Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मोती तलावातील 'म्युझिकल फाऊंटन' सावंतवाडीतील पर्यटनाचे आकर्षण केंद्र ठरेल

मोती तलावातील 'म्युझिकल फाऊंटन' सावंतवाडीतील पर्यटनाचे आकर्षण केंद्र ठरेल

आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे वैभव म्हणजे ऐतिहासिक मोती तलाव. या तलावाच्या सुशोभीकरणाचे प्रयत्न शासनाच्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतो. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोती तलावात 'म्युझिकल फाऊंटन' सुरू होत आहे. या कारंजाचे पाहणी आमदार केसरकर यांनी गुरुवारी सायंकाळी केली.

सुमारे साडेचार कोटी निधीतून हा कारंजा उभारण्यात आला असून याच्या ट्रायल्स सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर त्याचे लोकार्पण होणार आहे. पर्यटनदृष्ट्या हा कारंजा सावंतवाडीतील मुख्य आकर्षण केंद्र ठरेल. इथे कारंजासह बोटींग, तलावाकाठी खाऊगल्ली, योगा सेंटर आदीही सुरू होणार आहेत. ऐतिहासिक राजवाडा, लाकडी खेळणी, हेल्थ पार्क, शिल्पग्राम आदी गोष्टी इथे आहेत. त्यामुळे पुढील काळात पर्यटन क्षेत्रात हे शहर आकर्षण ठरेल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रसाद महाले, प्रतीक बांदेकर, नंदू शिरोडकर, शैलैश मेस्त्री, सचिन मोरजकर आदी उपस्थित होते.

ruchira top