Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी

विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी

कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक

अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची निवड

सावंतवाडी : कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव, सिंधुदुर्ग या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची तर उपाध्यक्षपदी निशांत रविकिरण तोरसकर यांची निवड झाली आहे.


हि संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून संस्थापक म्हणून कै. चिंतामणी तोरसकर यांचा या संस्थेच्या वाटचालीत मोठं योगदान आहे. त्यांच्या पश्चात त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी या दृष्टीकोनातून संस्थेतील विविध घटकातील सभासदांनी कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकत्र येऊन विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल सदर निवडनूकीस उभे केले होते. यामध्ये अध्यक्ष रविकिरण तोरसकर, उपाध्यक्ष निशांत तोरसकर, सचिव सौ. पूनम नाईक, सहसचिव डॉ.ज्योती रविकिरण तोरसकर , खजिनदार हेमंत वालकर, कार्यकारीणी सदस्य श्रीम. संगीता तोरसकर, सौ. अलका नारकर, देवेंद्र राऊळ, मनोज सातार्डेकर, दयानंद सराफ, प्रवीण आचरेकर, गणेश आरोंदेकर, नितीन सावंत, सौ.चित्रलेखा हिंदळेकर, श्री.प्रसन्ना राठोड असे सर्व पंधरा सदस्य बहुमताने निवडून आले.


रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी संस्थेची निवडणूक कोलगाव माध्यमिक विद्यालय पार पडली. धर्मदाय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या देखरेखी खाली सदरची निवडणूक पार पडली. विजयी उमेदवार यांना संस्थेचे आजीव सभासद डॉक्टर विवेक रेडकर व सर्व सभासदांनी तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालय कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य विषयक विषयात संस्था मजबुतीने काम करेल असा आशावाद व्यक्त केला.

ruchira top